भौगोलिक माहिती
स्थानिकता
नरवाड हा गाव सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात येतो.
भौगोलिक संरचना
नरवाड समुद्रसपाटीपासून सुमारे ५०० ते ७०० मीटर उंचीवर स्थित आहे.
जलवायू
नरवाड मध्ये उन्हाळ्यात तापमान ३५-४०°C आणि हिवाळ्यात १०-१५°C असते.
कृषी
नरवाड मधील प्रमुख व्यवसाय शेती आहे. त्यापैकी ऊस हळद पानमळा ही प्रमुख पिके आहेत.
प्राकृतिक साधनांची उपलब्धता
नरवाड च्या आजूबाजूला काळी व लाल माती आहे. त्रिकोणी लाल दगड आहेत.
संस्कृती आणि इतिहास
नरवाड मध्ये ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळे आहेत त्यापैकी शिवकालीन भवानी मंदिर आहे व रामायणकालीन राम मंदिर आहे. तसेच चार गावच्या सीमेवरती लक्ष्मी मंदिर आहे